एक्स्प्लोर
Advertisement
Samruddhi Mahamarg : चालकाला लागली झोप, समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात; खाजगी बस बेरियरवर धडकली
समृद्धी महामार्गावर आणखी एक अपघात झालाय.. सिंदखेडराजा जवळ मुंबई कॉरिडॉरवर खाजगी लक्झरी बस इंपॅक्ट बेरियरवर धडकली. अपघातात ८ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर दुसरबिड ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. खाजगी लक्झरी बस नागपूर हून शिर्डी ला जाताना चालकाला झोप लागल्यानं हा अपघात घडला.. अपघातानंतर काही काळ मुंबई कॉरिडॉर वरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलीस आणि शीघ्र कृती दलाने तात्काळ मदत करत वाहतूक सुरळीत केली.
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement