एक्स्प्लोर

Purushottam Puttewar Case : पुरुषोत्तम पुट्टेवार हत्या प्रकरणातील आरोपींची हॉटेलमध्ये पार्टी Nagpur

अपघाताच्या माध्यमातून पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या करणारे आरोपी किती निगरगट्ट आणि असंवेदनशील होते, याचे काही फोटो समोर आले आहे... पुरुषोत्तम पुट्टेवार यांना कारची धडक देऊन त्यांचा जीव घेणारा नीरज निमजे आणि त्याच वेळेस दुचाकीने पाठलाग करत संपूर्ण घटनेवर नजर ठेवणारा सचिन धार्मिक हे दोघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर नागपूरच्या एका हॉटेलमध्ये पार्टी करायला गेले होते... त्या ठिकाणी दोघांनी मद्यप्राशन केले होते... त्या वेळचे काही एक्सक्लुसिव्ह फोटो एबीपी माझाच्या हाती लागले आहे... ((एवढेच नाही तर या नीरज निमजे, सचिन धार्मिक आणि या प्रकरणातला तिसरा आरोपी सार्थक बागडे हे तिघेही पुरुषोत्तम पुट्टेवार यांची हत्या केल्यानंतर मनालीला जाणार होते... त्या ठिकाणी त्यांच्या पार्टीची सोयही करण्यात आली होती... मात्र हे तिघे मनालीला पळून जातील त्याच्या आधीच पोलिसांनी त्यांना अटक केली.....))

नागपूर व्हिडीओ

Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं
Vikas Thackeray Nagpur : जनतेनी चिखल फेकावं असं काम मुख्यमंत्र्यांनी केलं

शॉर्ट व्हिडीओ

अधिक पाहा..
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Advertisement
Advertisement
ABP Premium
Advertisement

व्हिडीओ

Om Birla Speech Lok Sabha Session : अध्यक्षांच्या निवेदनानंतर विरोधकांचा गदरोळ, संसदेत काय घडलं?PM Narendra Modi Lok Sabha : पंतप्रधान मोदी यांच्याकडून सभागृहात मंत्र्यांचा परिचयPune Zika Virus : पुण्यातील दोघांना झिका व्हायरसची लागण, धोका वाढला, लक्षणे काय? काळजी कशी घ्याल?Arvind Kejriwal Health Updated : कोर्टरुममध्येच अरविंद केजरीवाल यांची शुगर डाऊन, नेमकं काय घडलं?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tukaram Maharaj Palkhi: तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
तुकोबांच्या पालखीला यंदा चेन्नईची छत्री, प्रस्थानाची जय्यत तयारी
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
''उद्यापासून खोके सरकारच्या निरोपाचं अधिवेशन''; मतदान करताच उद्धव ठाकरेंनी रणशिंग फुंकलं
Lok Sabha Session : PM Narendra Modi आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी
पंतप्रधान मोदी आणि राहुल गांधी यांचं हस्तांदोलन ते अखिलेश यादव यांची फटकेबाजी, संसदेत काय काय घडलं?
Kalki 2898 AD Day 1 Prediction : रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
रिलीजच्या पहिल्याच दिवशी प्रभासचा चित्रपट रेकोर्ड तोडणार! 'कल्की 2898 एडी' किती कमाई करणार?
Zika Virus Pune : ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
ऐन वारीच्या तोंडावर पुण्यात झिका व्हायरसचा शिरकाव, कोथरूडच्या डॉक्टरला आणि त्याच्या मुलीला लागण
Vashu Bhagnani : अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
अक्षय कुमारच्या फ्लॉप चित्रपटामुळे ऑफिस विकावं लागलं? निर्मात्याने अखेर मौन सोडलं, म्हणाले...
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
पंकजा मुंडे मंत्री होत्या, प्रीतम मुंडे खासदार होत्या, बीडचा विकास का केला नाही, सुषमा अंधारे यांचा हल्लाबोल
Maratha Reservation: सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
सगेसोयरें जात प्रमाणपत्र म्हणजे आरक्षण कायद्यात ढवळाढवळ, वंचितच्या बॅनर्सनी वाद वाढणार?
Embed widget