एक्स्प्लोर
Medicines for Cold/Cough | सर्दी, खोकल्याच्या औषधासाठीही चिठ्ठी लागणार, नागपूरमध्ये नवी नियमावली
कोरोनाच्या संशयित रुग्णांना सर्दी, खोकला आणि तापाचे लक्षणे असतात, मात्र लोकं त्यास साधारण व्हायरल ताप आणि मोसम बदलल्यामुळे होणारं सर्दी खोकला मानून औषधे घेतात. अनेक मेडिकल स्टोअर्समधून डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन शिवाय ही औषधं सहज मिळतात आणि त्यामुळे कोरोनाचे संशयित रुग्ण पुढील काही दिवसात योग्य औषधोपचाराशिवाय जास्त गंभीर होतात. तसेच स्वतःहून औषध घेतल्याच्या कालावधीत ते स्वतःला योग्यरीत्या आयसोलेट करत नसल्यामुळे संक्रमणाचा फैलाव ही होतो.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
महाराष्ट्र
करमणूक
क्रीडा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















