एक्स्प्लोर
Nitin Gadkari : पत्नीवर प्रेम करता ठीक, फाईलवर प्रेम कशासाठी? गडकरींचा अधिकारी, लोकप्रतिनिधींना सवाल
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी त्यांच्या रोखठोक वक्तव्यांसाठी प्रसिद्ध आहेत. नागपुरातल्या मिनकॉन २०२२ या तीन दिवसांच्या कॉन्फरन्समध्ये गडकरींनी अधिकाऱ्यांसह आमदार, खासदारांना कानपिचक्या दिल्या. पत्नीवर प्रेम करता ठीक, पण फाईलवर तुमचं प्रेम कशासाठी?, असा सवाल आपल्याला एका अधिकाऱ्याला विचारावा लागला, असं गडकरींनी सांगितलं. अधिकारी, आमदार आणि खासदार विकासाला गती देण्यापेक्षा काम ठप्प करण्यासाठी ताकद खर्च करतात, असं सांगत त्यांनी गडकरी यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या.....
आणखी पाहा























