एक्स्प्लोर
Nagpur : विदर्भवादी कार्यकर्त्यांचं देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन
आँगस्ट क्रांतिदिनाच्या निमित्ताने आज विदर्भवादी कार्यकर्ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूरमधील निवासस्थानाबाहेर आंदोलन पुकारलंय. फडणवीस यांच्या धरमपेठ येथील निवासस्थानाबाहेर कडक बंदोबस्तही लावण्यात आलाय.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
राजकारण
राजकारण
राजकारण






















