एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Nagpur : कोराडीत औष्णिक वीज केंद्रात 2 नवे संच उभारण्यास विरोध, प्रदूषण आणि तापमानामुळे विरोध
महाजेनकोने कोराडी येथे आधीच कार्यरत असलेल्या औष्णिक वीज केंद्रात प्रत्येकी 660 मेगावॉट क्षमतेचे दोन नवीन संच उभारण्याची तयारी सुरू केलीये. त्यासाठी 29 मे ला सुनावणी होणार आहे... मात्र कोराडी परिसरात आधीच औष्णिक वीज केंद्र कार्यरत असून मोठ्या प्रमाणावर प्रदूषण आणि वाढलेल्या तापमानाची समस्या निर्माण झालीये... त्यामुळे महाजेनकोने प्रस्तावित असलेले दोन्ही संच कोराडी येथे स्थापन न करता इतरत्र स्थापन करावे अशी मागणी जोर धरू लागलीये. दरम्यान काँग्रेस पक्षानेही कोराडी येथे औष्णिक वीज केंद्राचे नवीन दोन संच स्थापन करण्याला विरोध दर्शविलाय... तसंच 29 मेच्या जनसुनावणीलाही विरोध केलाय
नागपूर
Anil Deshmukh Nagpur : अनिल देशमुखांच्या गाडीवर दगडफेक; 4 जणांवर गुन्हा दाखल
Nitin Raut With Family : चिमुकल्या नातीसह नितीन राऊत नागपूरमध्ये प्रचाराच्या मैदानात Nagpur
Nagpur Mahayuti Special Report : नागपूर दक्षिणमध्ये महायुतीत राजकीय महाभारत
Devendra Fadnavis Full Speech : नागपूर शहराचा कायापालट केला, अपना काम बोलता हैं; धडाकेबाज भाषण
Devendra Fadnavis : उमेदवारी अर्ज दाखल करण्याआधी देवेंद्र फडणवीसांचं लेकीकडून औक्षण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement