एक्स्प्लोर
Lockdown 4 | नॉन रेड झोनमधल्या दुकानं, सलून सुरु होणार; नागपुरातील परिस्थिती काय?
चौथ्या लॉकडाऊनची नियामावली राज्या सरकारने जाहीर केली आहेत. त्यानुसार नॉन रेड झोनमधील दुकानं, सलून तसंच दवाखाने सुरु होणार आहेत. नागपुरातील परिस्थिती सध्या कधी आहे, याचा आढावा घेतलाय एबीपी माझाचे प्रतिनिधी रजत वशिष्ठ यांनी
आणखी पाहा























