एक्स्प्लोर
Nagpur School Van : नागपुरात 9 आसनी स्कूल व्हॅनमध्ये चक्क 31 विद्यार्थी कोंबले ABP Majha
नागपुरात धोकादायक पद्धतीनं स्कूल व्हॅनमध्ये कोंबून शालेय विद्यार्थ्यांना नेलं जात असल्याचं समोर आलंय. कामठी येथील अविनाश पब्लिक स्कूलच्या व्हॅनमध्ये ९ ऐवजी तब्बल ३१ विद्यार्थी पोलिसांना आढळून आलेत. आरटीओने स्कूल व्हॅन जप्त केलीय..
आणखी पाहा

दीपक पळसुले, एबीपी माझाAssociate Producer cum Anchor
Opinion





















