एक्स्प्लोर
Nagpur Winter Session | नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरुन विधानसभेत गदारोळ | ABP Mahja
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याची राज्यात तातडीनं अंमलबजावणी करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. यावरुन विधानसबेत गदारोळ पाहायला मिळाला. मात्र काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा घटनाबाह्य असल्याचं म्हटलं. तर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी नागरिकत्व दुरुस्ती कायदा हा जातीविरोधी असल्याचं म्हटलं. यावरुनच सभागृहात जोरदार गोंधळ झाला.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion





















