एक्स्प्लोर
Nagpur Hanuman Chalisa Row : नागपुरात हनुमान चालिसा पठणासाठी मनसेला परवानगी मिळणार ABP Majha
नागपुरात मनसेला हनुमान चालिसा पठण करण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे. खुद्द पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनीच तशी माहिती दिलीय. विशेष म्हणजे नागपूरच्या मनसे पदाधिकाऱ्यांनीही परवानगीनंतरच हनुमान चालिसा पठण करण्याची भूमिका घेतली होती. कार्यक्रमस्थळी पाहणी करून दुपारी परवानगीबाबत निर्णय घेऊ असं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























