एक्स्प्लोर
Nagpur Heavy Rain Alert : नागपुरात सकाळपासून पावसाची संततधार सुरूच, येलो अलर्ट जारी : ABP Majha
नागपुरात आज सकाळपासून पावसाची संततधार सुरू असून हवामान विभागाने ही आज नागपूर सह विदर्भातील अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट दिले आहे.. काल रात्री ही नागपूर जिल्ह्यात सर्व दूर मध्यम ते हलक्या स्वरूपाचे पाऊस झाले
आणखी पाहा























