एक्स्प्लोर
Devendra Fadnavis | कृषी सुधारणा विधेयक शेतकरी हिताचं, काँग्रेसचा विरोध बेगडी : देवेंद्र फडणवीस
कृषी सुधारणा विधेयक शेतकरी हिताचं असून शेतकरी आता देशात कुठेही आपला शेतमाल विकू शकतो. या विधेयकामुळे आंतरराज्यीय विक्री सोपी होणार आहे. या विधेयकला काँग्रेसचा विरोध बेगडी आहे, असं विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
व्यापार-उद्योग
विश्व
विश्व
राजकारण























