एक्स्प्लोर
Nagpur Coronavirus | नागपुरात अनेक कोरोनाग्रस्त होम आयसोलेशनमध्ये; नियम न पाळणाऱ्यांवर गुन्हा दाखल होणार
नागपुरात २० ते ४० वयोगटातील कोरोनाबाधित होम आयसोलेशनमध्ये आहे. मात्र ते आणि त्यांचं कुटुंबीय नियम पाळत नसल्याचे समोर आलंय. त्यामुळं नागपूर पोलीस अचानक घरोघरी भेट देणार आहेत. यावेळी कोणी नियम न पाळतानं आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करुन गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत. तसेच दंडात्मक कारवाई देखील करण्यात येईल असा इशारा पालिका प्रशासनानं दिलाय.
नागपूर
Sanjay Kute On Manoj Jarange : जरांगेंच्या मागणीवर भाजप आमदार संजय कुटेंचं भाष्य, भाषेवरुन सुनावलं!
Jain Muni Nilesh Chandra : उद्धव ठाकरेंच्या रामरक्षा आंदोलनावर जैन मुनी निलेशचंद्रांनी डिवचलं; म्हणाले, 'त्यांना वाचता आलं नाही; कुराण द्यायला पाहिजे...'
Sanjay Raut PC : जयंत पाटील-एकनाथ शिंदेंमध्ये बंद दाराआड चर्चा, संजय राऊतांनी मोजक्याच शब्दात विषय उरकला
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?
Nagpur LPG Issue : सिलेंडर बुकिंग, OTP आणि सबसिडी, नागपुरात सिलेंडरचा काळाबाजार? अफलातून प्रकार
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















