एक्स्प्लोर
Nagpur : शाळेच्या बसवर कार्यरत असलेल्या महिला कंडक्टरची निर्घृण हत्या
नागपुरात शाळेच्या बसवर कार्यरत असलेल्या एका महिला कंडक्टरची निर्घृण हत्या झालीय. शनिवारपासून बेपत्ता असलेल्या या 41 वर्षीय महिला कंडक्टरचा प्लास्टिक बॅगमध्ये गुंडाळून फेकलेला मृतदेह काल उप्पलवाडी रोडवर सापडला.
आणखी पाहा























