एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur Blast : स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 5 जणांनी गमावला जीव
Nagpur Blast : स्फोटके बनवणाऱ्या कंपनीत स्फोट; 5 जणांनी गमावला जीव नागपूर अमरावती रोडवर बाजार गाव येथे ही कंपनी असून आज सकाळी नऊ वाजताच्या सुमारास स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती आहे... निर्माण झालेले स्फोटक पॅकिंग करण्याचा काम सुरू असताना हा स्फोट झाल्याची माहिती आहे.. झालेला।स्फोट तीव्र क्षमतेचा होता आणि त्यामध्ये तिथे असलेले अनेक मजूर गंभीरित्या जखमी झाले आहे.. या घटनेत काही जणांचा मृत्यू झाल्याची ही माहिती आहे.. मात्र पोलीस किंवा प्रशासनाकडून त्याची अद्याप पुष्टी झालेली नाही...
नागपूर
Nagpur Congress Protest : नागपुरात अनिल बोंडे आणि गायकवाडांविरोधी घोषणाबाजी आणि आंदोलन
Ashish Deshmukh : 'राष्ट्रवादीचे दोन मंत्री विदर्भात भाजपची कोंडी करतायत, आशिष देशमुखांचे आरोप
Nagpur Audi car Accident : अर्जुन हावरे आणि चिंतमवारचा फॉरेन्सिक रिपोर्ट समोर
नागपूर अपघात प्रकरणातील आरोपी अर्जून हावरेचे वडील काँग्रेसशी संबंधित
Nagpur News : लाचखोर अधिकाऱ्यांविरोधात अंध, दिव्यांग आणि वृद्ध सेवानिवृत्त शिक्षक मुंबईकडे रवाना
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेडिंग न्यूज
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion