एक्स्प्लोर
Bhandara Lohara Bridge : 75 वर्षांपासून नागरिक मागतायत एक पूल, सरकारचं मात्र अजूनही दुर्लक्ष Nagpur
नागपूरातल्या मैदा तालुक्यातील राजोली आणि भंडारा जिल्ह्यातील लोहारा ही दोन गावं विकासापासून वंचित असल्याचं पाहायला मिळतंय.. या दोन्ही गावांना जोडण्यासाठी कन्हान नदीवर पुलाची निर्मिती करावी अशी मागणी कित्येक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, त्याकडं प्रशासन आणि राज्य सरकार दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थ करतायत... पूल नसल्यानं या गावातल्या ग्रामस्थांनी आजही बोटीतून जीवघेणा प्रवास करावा लागतो... यासंदर्भात अधिक माहिती जाणून घेऊया, आमचे प्रतिनिधी प्रशांत देसाई यांच्याकडून....
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























