एक्स्प्लोर
Advertisement
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/Premium-ad-Icon.png)
Nagpur Banners on Bridge : डबल डेकर पुलावरची धोकादायक बॅनरबाजी नागरिकांच्या जीवाशी खेळ
नागपूरच्या उड्डाणपूलांवर गेल्या महिन्याभरात दोन अपघात होऊन पाच जणांचा उड्डाणपुलावरून खाली कोसळून मृत्यू झाला आहे... उड्डाणपूलांवर दुचाकी स्वरांच्या सुरक्षिततेसाठी मनपा आणि वाहतूक पोलिसांकडून कुठलेही उपाय योजण्यात आलेले नाहीत... मात्र दुसऱ्या बाजूला राजकारणी उड्डाणपूलावर धोकादायक पद्धतीने बॅनरबाजी करून हजारो दुचाकीस्वारांचे जीव धोक्यात घालत असल्याचे चित्र आहे... नागपूर वर्धा मार्गावरील डबल डेकर उड्डाणपुलावर केंद्रीय मंत्री सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांच्या विभागाने केलेली बॅनरबाजी दुचाकी स्वारांसाठी जीवघेणी ठरू शकते...
नागपूर
![Nagpur Hit And Run Case | नागपूरमध्ये 24 तासात दोन हिट अॅण्ड रनच्या घटना! सायकलस्वराचा मृत्यू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/12248d86c481c4e3903cd3ca3b62dd7b1720497827754977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagpur Hit And Run Case | नागपूरमध्ये 24 तासात दोन हिट अॅण्ड रनच्या घटना! सायकलस्वराचा मृत्यू
![Nagpur Hit And Run | नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या दोन घटना ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/09/61af1df663952206789ec880368730eb1720490518595977_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Hit And Run | नागपूरमध्ये 24 तासांच्या आत हिट अॅण्ड रनच्या दोन घटना ABP Majha
![Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/b78604a58021b559ba3822c85e34cb93172015374125890_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...
![Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/05/f992ce28e04668a42e8790be2a619427172014834106090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur : नागपुरात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावे पैसे लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड
![Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/07/02/894bf2948aaa05d47c326aca27a567941719904987118719_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Deekshabhumi Protest : दीक्षाभूमी भूमीगत पार्किंग आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
करमणूक
अकोला
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement
![उमेश अलोणे, एबीपी माझा](https://feeds.abplive.com/onecms/images/author/edf3be0fff591493dbcd992552913783.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=70)
उमेश अलोणे, एबीपी माझाअकोला जिल्हा प्रतिनिधी
Opinion