एक्स्प्लोर
Advertisement
Nagpur : नागपूरात विधान परिषद निवडणूक बिनविरोध नाहीच, काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी
विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी नागपूरात नाट्यमय घडामोडी पाहायाला मिळाल्या. अखेर काँग्रेसकडून छोटू भोयर यांना उमेदवारी देण्यात आली त्यामुळे नागपुूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे विरुद्ध छोटू भोयर असा सामना पाहायला मिळणार आहे. नागपूरमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांना बिनविरोध निवडून आणायचं आणि त्याबदल्यात कोल्हापूरमधून काँग्रेसच्या सतेज पाटलांना बिनविरोध निवडून आणण्याची तयारी भाजपनं दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. नागपूरमध्ये काँग्रेस नेत्यांच्या बैठकीत खल सुरू आहे, तर तिकडे कोल्हापुरात अमल महाडिक यांनी उमेदवारी मागे घ्यावी म्हणून दिल्लीतून फोन आल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. या घडामोडींमध्ये संघ आणि भाजपची साथ सोडून आलेले छोटू भोयर तोंडघशी पडणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे.
नागपूर
Sudhir Mungantiwar Banner Nagpur | सर्वोत्तम कामगिरी करणारा मंत्री, नागपुरात मुनगंटीवारांचे बॅनर
Nilesh Rane Nagpur Session : आक्रमक निलेश राणेंना Devendra Fadnavis यांनी एका मिनिटात शांत केलं
Devendra Fadnavis Nagpur : मुख्यमंत्री झाल्यानंतर फडणवीस पहिल्यांदाच नागपुरात, भाजपकडून जय्यत तयारी
Nagpur Winter Session : हिवाळी अधिवेशनासाठी नागपुरात सरकारी यंत्रणा सज्ज, सोमवारपासून कामकाज सुरू
Maharashtra CM Oath Devendra Fadnavis : शपथविधीसाठी नागपुरातील गोपाळ चहावाला यांना निमंत्रण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
वर्धा
विश्व
राजकारण
बीड
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement