एक्स्प्लोर
Nagpur | शहीद भूषण सतई अनंतात विलीन, कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर, ग्रामस्थ शोकाकुल
पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेले नागपुरातील भूषण सतई यांना शोकाकुल वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला आहे. काटोल तालुक्यातील जम्मू-काश्मीर राज्यातील गुरेज सेक्टरमध्ये भारतीय सेनेत कार्यरत नायक भूषण सतई हे पाकिस्तानकडून झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झाले होते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लागू करण्यात आलेले सर्व नियम पाळून त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आणखी पाहा























