एक्स्प्लोर
Samruddhi Mahamarg Special Report:महामार्गामुळे महाराष्ट्रात समृद्धी येणार,माझाचा हा विशेष रिपोर्ट
Samruddhi Mahamarg Special Report: नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग हा केवळ महाराष्ट्राची राजधानी व उपराजधानी यांना जोडणारा रस्ता नाही किंवा मुंबई ते नागपूर हे सातशे एक किलोमीटर अंतर अवघ्या काही तासांवर येऊन पोहोचणार एवढेच या महामार्गाचे महत्त्व नाही तर देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईशी मराठवाडा विदर्भ आणि खानदेश अर्थपूर्ण रीतीने जोडला जाणार हे त्याचे महत्त्व आहे. या महामार्गाविषयीचा एबीपी माझाचा हा विशेष रिपोर्ट
आणखी पाहा























