एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Nagpur: नागपुरात CNG प्रतिकिलो 120 रुपयांवर, डिझेलपेक्षा सीएनजी महाग ABP Majha
निवडणुका संपल्यानंतर पेट्रोल डिझेल दरवाढीची नागरिकांना चिंता असताना नागपुरात मात्र सीएनजीचे दर विक्रमी उंचीवर गेलेत. नागपुरात पेट्रोल, डिझेलपेक्षा सीेएनजी महाग आहे. देशातील सर्वात महाग सीएनजी नागपुरात मिळतोय. नागपुरात प्रतिकिलो सीएनजीसाठी तब्बल १२० रुपये मोजावे लागतायत. परवापर्यंत हे दर १०० रुपये इतके होते. मात्र एकाच दिवसात सीएनजीच्या दरात २० टक्क्यांची वाढ झालीय. नागपुरात सीएनजी चा पुरवठा करणारे तीनच पंप असून ते रॉमेट या कंपनीचे आहेत. नागपूरला एवढा महागडा सीएनजी असल्याचे कारण मात्र हा एकाधिकार नसून नागपुरात शहर गॅस वितरण सुविधा प्रणालीच अस्तित्वात नाही हे आहे.
नागपूर
![Nagpur Hit And Run Case : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत,अनेक धागेदोरे हाती लागणार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/b70a909889d65fd8f9e03230604543b8171826159824990_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Nagpur Hit And Run Case : अर्चना पुट्टेवारचा मोबाईल हस्तगत,अनेक धागेदोरे हाती लागणार : ABP Majha
![Nagpur Accident : दारु पार्ट्या,पोलिसांना टीप अन्.... पुट्टेवार मृत्यू प्रकरणाचं बिंग कसं फुटलं?](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/13/0548240e8b98007a4bf539f9277fa0a3171825045819090_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Accident : दारु पार्ट्या,पोलिसांना टीप अन्.... पुट्टेवार मृत्यू प्रकरणाचं बिंग कसं फुटलं?
![Nagpur Accident Case : सासऱ्याची हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवारचा धक्कादायक दावा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/4b6cd244b46a1a9e0825c1b04b81b462171819084081190_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Accident Case : सासऱ्याची हत्या घडवणाऱ्या अर्चना पुट्टेवारचा धक्कादायक दावा
![Purushottam Puttewar Hit & Run: सुनेनेचं दिली होती पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/12/6eda8a8f9a31b0d7283a8566b5fdabd31718167227836327_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Purushottam Puttewar Hit & Run:सुनेनेचं दिली होती पुरुषोत्तम पुट्टेवारांच्या हत्येची सुपारी
![Nagpur Hit and Run Case : कोट्यावधींचा वाटा, सुनेकडून सासऱ्याचा काटा](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/11/590d8360035bca0b145bdbcd513c5247171811823580490_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Nagpur Hit and Run Case : कोट्यावधींचा वाटा, सुनेकडून सासऱ्याचा काटा
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
नाशिक
राजकारण
Blog
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement