एक्स्प्लोर
Nagpur मधील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूटचं लोकार्पण,सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते लोकार्पण
नागपुरातील नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट या अद्ययावत रुग्णालयाचं आज लोकार्पण करण्यात येणार आहे... सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते रुग्णालयाचं लोकार्पण होणार आहे... या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत... नागपूरातील जामठा परिसरात उभारण्यात आलेलं 470 बेडचं हे अत्याधुनिक नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट देवेंद्र फडणवीस यांचा ड्रीम प्रोजेक्ट आहे.या रुग्णालयात सर्व प्रकारच्या कर्करोगांवर उपचार करण्यात येणार आहे. धर्मादाय पद्धतीने चालणारं हे देशातील सर्वात मोठे कॅन्सर रुग्णालय असणार आहे.
आणखी पाहा























