एक्स्प्लोर
Advertisement
Ajit Pawar Vidarbha:विदर्भाच्या पूरग्रस्त भागात अजित पवारांचा दौरा,10 दिवस उशीर झाला,विरोधकांची टीका
Ajit Pawar visit Vidarbha Marathwada : विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे 28 जुलै म्हणजेच गुरुवारपासून विदर्भ(Vidarbha) , मराठवाड्यासह (Marathwada) राज्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाच्या दौऱ्यावर जात असल्याची माहिती मिळत आहे, आपल्या दौऱ्यात ते स्थानिक नागरिक, लोकप्रतिनिधी, अधिकाऱ्यांकडून अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेणार आहेत. 'या' भागाला भेट देणार अजित पवार हे गुरुवारी, 28 जुलैला गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देतील. शुक्रवारी, 29 जुलैला ते वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांना भेट देणार आहेत. शनिवारी, 30 जुलैला विरोधी पक्षनेते हे नांदेड, परभणी, हिंगोली व बीड जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्त भागाला भेट देणार आहेत.
नागपूर
Nagpur Double Decker : नागपुरातील डबल डेकर पुलाचं उद्धाटन
Supriya Sule : नागरी उड्डाण मंत्रालयाला सुरक्षा उपायांसंदर्भात पत्र लिहिणार : सुप्रिया सुळे
Nagpur : नागपूर जिल्ह्यातील मोवाडमध्ये कुटुंबाने सामूहिकरित्या संपवलं जीवन
Shaikh Subhan Ali : शेख सुभान अली यांच्या विरोधात नागपुरात आंदोलन
Vishwa Hindu Parishad Nagpur :गरबा उत्सवाच्या ठिकाणी मुस्लीमांना प्रवेश नाकारावा; आधारकार्ड तपासावे
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
राजकारण
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion