एक्स्प्लोर
Nagpur Chandrayaan 3: चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर कशा पद्धतीनं संशोधनाचं काम करणार, नागपुरात डेमो
आज चांद्रयान-३ चंद्रावर लॅण्ड होणारेय. यानिमित्त नागपूरच्या रमण विज्ञान केंद्रात लॅन्डर रोव्हरच्या प्रतिकृतीचा डेमो विज्ञानप्रेमींना दिला. यावेळी चांद्रयान चंद्रावर उतरल्यानंतर कशा पद्धतीनं संशोधनाचं काम करणार आहे. हेच या डेमोच्या माध्यमातून दाखवण्यात आलं.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















