एक्स्प्लोर
Advertisement
Yogi Adityanath | योगी आदित्यनाथ आज बॉलिवूडसह उद्योग क्षेत्रातील दिग्गजांच्या भेटीगाठी घेणार
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबई दौऱ्यावर आहेत. यावेळी ते बॉलिवूडच्या अभिनेते आणि निर्मात्यांशी तसेच महाराष्ट्र आणि मुंबईतील उद्योजकांशी चर्चा करणार आहेत. सीएम योगी यांचा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबईचा हा दौरा अनेक अर्थांनी खास आहे. चार मोठे अजेंडे घेऊन मुख्यमंत्री मुंबईच्या या दोन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत. काल अभिनेता अक्षयकुमारच्या भेटीने सुरु झालेला हा दौरा आज बॉलिवूडसह अनेक उद्योजकांच्या भेटीने संपणार आहे. उद्योग जगतातील टॉप 100 उद्योजकांशी मुख्यमंत्री योगी आज चर्चा करणार आहेत.
मुंबई
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
Akshay Shinde Encounter : देवाभाऊचा न्याय, मुख्यमंत्र्यांचा न्याय तर न्यायव्यवस्थेची गरज काय?: वकील
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
सोलापूर
भारत
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement