एक्स्प्लोर
Advertisement
Worli Bombay Dyeing : वरळीतील बॉम्बे डाईंगच्या जागेसाठी तब्बल 5 हजार कोटींचा सौदा
आता एक मोठी बातमी मुंबईतून... वरळीतील बॉम्बे डाईंगच्या जागेसाठी तब्बल 5 हजार कोटींचा सौदा झाल्याची माहिती मिळतेय. आणि जपानमधील 'सुमिटोमो' समूह मुंबईतील ही मोक्याची जागा विकत घेणार आहे. वरळीच्या पांडुरंग बुधकर मार्गावर बॉम्बे डाईंग गिरणीची जागा आहे. हा व्यवहार प्रत्यक्षात झाला तर रकमेच्या बाबतीत मुंबईतील जमिनीचा इतिहासातील सगळ्यात मोठा व्यवहार ठरेल. बॉम्बे डाईंगची एकूण 18 एकर जागा असून त्यासाठी तब्बल 5 हजार कोटींचा व्यवहार होतोय. या संदर्भात या आठवड्याच्या सुरुवातीला, वाडिया घांदी या लॉ फर्मने त्यांच्या अशिलाच्या वतीने बॉम्बे डाईंग अँड मॅन्युफॅक्चरिंग कंपनी लिमिटेडच्या जमिनीच्या हक्क, शीर्षक आणि हितासंबंधांची नोटीस जाहीर केलीय.
मुंबई
Bhandup : भांडूपमध्ये शाळकरी मुलीकडून लैंगिक अत्याचाराचा बनाव
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
अहमदनगर
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
विजय साळवी, एबीपी माझा
Opinion