एक्स्प्लोर
Bachchu Kadu FULL PC : रवी राणा यांच्या वादावर कार्यकर्त्यांशी बोलून उद्या निर्णय घेणार : बच्चू कडू
अमरावतीमधील (Amravati) आमदार रवी राणा (Ravi Rana) आणि बच्चू कडू (Bacchu Kadu) यांच्यातील वाद मिटवण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यावर बैठक बोलावली. आमदार रवी राणा उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी पोहोचले आहेत. परंतु बच्चू कडू देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला जाणार नाहीत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आमदार रवी राणा यांच्या पत्रकार परिषदेनंतरच बच्चू कडू आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मात्र बच्चू कडू यांनी कार्यकर्त्यांशी चर्चा केल्यानंतरच निर्णय घेऊ असं म्हटलंय.
मुंबई
Uddhav Thackeray on Eknath Shinde| रूसूबाई रूसू गावात जाऊन बसू, डोळ्यातले आसू दिसायला लागलेत तुमच्या
Devendra Fadnavis : दावोस दौऱ्यात ६१ एमओयू केलेत, एकूण १५ लाख ७१ कोटींची गुंतवणूक- फडणवीस
Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत नव नियुक्तीसाठी मुलाखती होणार
Pushpak Express Accident पुष्पक एक्सप्रेसमधून उड्या मारल्या..नेमकं काय घडलं? प्रत्यक्षदर्शी 'माझा'वर
Sai Ali Khan Discharge : सैफ अली खानला Lilavati Hospital मधून डीस्चार्ज
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
ऑटो
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement