एक्स्प्लोर
Mumbai Water Shortage : पावसानं दडी मारल्यानं मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता ABP Majha
पावसानं दडी मारल्यानं मुंबईवर पाणी संकट ओढवण्याची शक्यता आहे. मुंबईत ३० ते ३५ दिवस पुरेल इतकाच पाणीसाठी शिल्लक असल्यानं मुंबईकरांच्या तोंडचं पाणी पळण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये केवळ ११ टक्केे पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे काही दिवसांत पाऊस झाला नाही तर मुंबईकरांवर पाणी संकट ओढवू शकतं.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















