एक्स्प्लोर
Mumbai : ड्रग्स संदर्भात चर्चेत असलेल्या क्रूज पार्टीत राज्यातला मंत्री? संपूर्ण प्रकरणाला नव वळणं
कॉर्डेलिया क्रूज ड्रग्स प्रकरणाला वेगळं वळणं लागण्याची शक्यता आहे. कॉर्डेलिया क्रूझ संदर्भात सरकारमधील मंत्र्यांचा 100 टक्के सहभाग असून वेळ आल्यानंतर सर्वांची नावं जाहीर करणार असल्याचा इशारा भाजपचे माजी पदाधिकारी मोहित कम्बोज यांनी आज दिला आहे. मंदिरं ७ ऑक्टोबरला सुरू झाली मग त्या आधीच म्हणजे २ ऑक्टोबरला क्रूझ पार्टीची परवानगी कुणी दिली असा प्रश्न त्यांनी सरकारला विचारला. एबीपी माझाशी बोलताना त्यांनी अनेक गंभीर आरोपही केले आहेत.
Tags :
Nawab Malik NCB Raid Aryan Khan Mumbai Cruise Drugs Case Mumbai Drugs Case Updates Mumbai Cruise Drug Case Mumbai Drugs Case News Shah Rukh Khan Son Shah Rukh Khan Son Drugs News Arbaaz Seth Merchant Sameer Wankhende Sameer Wankhende On Mumbai Cruise Drugs Case Munmun Dhamecha Arbaz Seth Merchant Mohit Kamboj Mohit Bhartiyaमुंबई
SSC HSC Hall Ticket : १०-१२ बोर्ड परीक्षेच्या हॉल तिकीटावर जात प्रवर्ग, अनेकांकडून आश्चर्य व्यक्त
Saif Ali Khan Update : 35 पथकं, 10-12 जण ताब्यात! सैफच्या हल्लेखोराचा शोध कुठवर?
Devendra Fadnavis : मुंबईकरांना सर्व ट्रान्सपोर्टेशन सिस्टम 1 प्लॅटफॉर्मवर 1 तिकीटावर वापरता येईल
Aditi Tatkare on Ladki Bahin : लाडक्या बहिणींचे पैसे माघारी जाणार? जाणून घ्या एक-एक डिटेल
Praful Patel Shirdi : धनंजय मुंडेंचा राजीनामा ते भुजबळांची नाराजी; प्रफुल पटेल भरभरुन बोलले
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
महाराष्ट्र
क्राईम
क्रीडा
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement