एक्स्प्लोर
Shivsena | मातोश्रीवरील बैठक संपली, तानाजी सावंत यांच्याबाबत कुठलीही चर्चा नाही : विनायक राऊत | ABP Majha
उस्मानाबादच्या नाराज शिवसैनिकांची मातोश्रीवरची बैठक संपलीय...या बैठकीत तानाजी सावंत यांच्याबाबत कुठलीही चर्चा झाली नसल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिलीय...बैठकीत फक्त संघटनात्मक बाबींवर चर्चा झाली असंही खासदार राऊत यांनी सांगितलंय... दरम्यान तानाजी सावंतांसंदर्भात तक्रार करणाऱ्या सेना पदाधिकाऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिलीय पाहुयात
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भारत
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















