CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस Sharad Pawar Ajit Pawar एकाच मंचावर येणार
CM Devendra Fadnavis | मुख्यमंत्री फडणवीस Sharad Pawar Ajit Pawar एकाच मंचावर येणार
मुंबईत मुख्यमंत्री देेवेंद्र फडणवीस, जेष्ठ नेते शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार एकाच मंचावर येणार आहेत...सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात तिन्ही नेते सोबत दिसतील...सत्तेत रहायचं की नाही हा निर्णय सुप्रिया आणि अजित पवारांनी घ्यावा, असं विधान शरद पवारांनी केलं होतं...त्यानंतर दोन्ही राष्ट्रवादीत सोबत येण्याच्या चर्चांवर सकारात्मक प्रतिक्रिया आल्या होत्या...वारंवार काका-पुतणे कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमात एकाच मंचावर येताना दिसून आलेत...यंदा देवेंद्र फडणवीस देखील एकत्र दिसणार आहेत...तसंच या कार्यक्रमाला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील उपस्थित राहणार आहेत...
मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार आणि अजितदादा आज एका व्यासपीठावर .. मुंबईत सहकार क्षेत्राच्या एका कार्यक्रमात लावणार हजेरी .. ‘सहकाराचे सक्षमीकरण, राज्य शासनाचे धोरण’ परिसंवादात भूमिका मांडणार ... परिसंवाद कार्यक्रमात नितीन गडकरी, एकनाथ शिंदेही सहभागी होणार





















