एक्स्प्लोर
Navi Mumbai Accident | वाशी उड्डाणपुलावर अपघात, मुंबईकडे येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी
नवी मुंबईतल्या वाशीच्या उड्डाणपुलावर डंपरचा अपघात झाल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी होती. प्रचंड वाहतूक कोंडी असतानाही टोल वसुली मात्र सुरू होती अखेर वाशी उड्डाणपुलावर झालेल्या अपघातातील डंपर हटवल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
आणखी पाहा
Advertisement
Advertisement

















