एक्स्प्लोर
Mumbai Pune दरम्यान धावणार Vande Bharat, मुंबई-पुणे रेल्वे प्रवास आता फक्त अडीच तासात
महाराष्ट्राला लवकरच पहिली वंदे भारत ट्रेन मिळणार आहे आणि ही वंदेभारत ट्रेन मुंबई-पुण्यादरम्यान धावणार असल्याचं निश्चित झालं. 15 ऑगस्टपर्यंत वंदे भारत ट्रेनच्या फेऱ्या सुरु होतील आणि या फेऱ्या सुरु झाल्यानंतर मुंबई-पुणे दरम्यानचा रेल्वे प्रवास फक्त अडीच तासांत पूर्ण करणं शक्य होणार आहे. मुंबई-पुणे दरम्यान धावणारी सर्वात जलद ट्रेन म्हणजे डेक्कन क्वीन. डेक्कन क्वीननं मुंबई-पुणे हे अंतर सव्वा तीन तासांत कापता येतं. मात्र वंदे भारत ट्रेन सुरु झाल्यानंतर प्रवाशांच्या वेळेची मोठी बचत होणार आहे..
मुंबई
Vidit Gujrathi Arjuna Award : अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्यानंतर बुद्धिबळपटू विदित गुजरातीची 'माझा'वर मुलाखत
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भविष्य
करमणूक
व्यापार-उद्योग
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















