एक्स्प्लोर
Mumbai Rain | मुंबईत पहाटे पावसाच्या हलक्या सरी | ABP Majha
मुंबईत आज पहाटे हलक्या पावसाच्या सरी बरसल्या. अरबी समुद्रात पुढील १२ तासात पवन आणि अम्फन ही चक्रीवादळं निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज मुंबई, पुण्यासह उर्वरित महाराष्ट्रातही पावसाची शक्यता स्कायमेटने ट्विटर द्वारे वर्तवली आहे. त्यामुळे संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.
मुंबई
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
Raj Thackeray Mumbai Speech : मोदीजी, दुसऱ्यांना आया आहेत विसरु नका, UNCUT Speech
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















