एक्स्प्लोर
Mumbai :पाच लाखांच्या एकूण सात दुचाकी जप्त,पार्क केलेल्या दुचाकी चोरणारी टोळी गजाआड : ABP Majha
तुमची दुचाकी तुम्ही ज्या ठिकाणी पार्क केली आहे.. ती सुरक्षित आहे का.. हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबई पोलिसांनी दुचाकी चोरणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश केला. तब्बल 7 बाईकची चोरी करणाऱ्या चार जणांना पोलिसांनी अटक केलीय. या चौघांच्या अटकेनंतर धक्कादायक माहिती समोर आलीय. यूट्यूबवर दुचाकी चोरीचा व्हीडिओ पाहून चौघांनी ही चोरी केली. यूट्यूबवरील व्हीडिओ पाहून हे चौघं मुंबईत चोरी करण्यासाठी निघायचे. यानंतर सांताक्रुझ, अंधेरी, कांदिवली, गोवंडी, उरण, जुईनगर या भागातील दुचाकी त्यांनी चोरल्यात. या चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या सात दुचाकी जप्त केल्या असून त्याची किंमत 5 लाखांच्या घरात आहे.
महाराष्ट्र
Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
करमणूक
क्राईम
महाराष्ट्र
क्रिकेट

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















