एक्स्प्लोर
Advertisement
Teachers Protest : ऐन दिवाळीत शिक्षकांवर रस्त्यावर बसण्याची वेळ का आली? ABP Majha
ऐन दिवाळीत शिक्षकांनी शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन केलं. धुळे जिल्ह्यासह राज्यभरातून आलेल्या शिक्षकांचं गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. मात्र या आंदोलनाची कुणीही दखल न घेतल्यानं शिक्षक आक्रमक झालेत. त्यांनी थेट शिक्षणमंत्र्यांच्या घरासमोरच आंदोलन केलं. यावेळी आंदोलनकर्त्या शिक्षकांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. काय आहेत या शिक्षकांच्या व्यथा आणि ऐन दिवाळीत त्यांच्यावर रस्त्यावर बसण्याची वेळ का आली? याबाबत जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी अमेय राणे यांनी...
मुंबई
Mumbai Superfast News : मुंबईतील सुपरफास्ट बातम्या एका क्लिकवर : 07 ऑक्टोबर 2024 : ABP Majha
Mumbai Metro Line 3 Update : मेट्रो मार्गिका 3 ची भुयारी सफर मुंबईकरांना कशी वाटली #abpमाझा
Special Report Malad Flyover Inagruation : लोकोपयोगी प्रकल्प सोयीसाठी की श्रेयासाठी ?
Shivsmarak Special Report : समुद्रातलं शिवस्मारक कुठे आहे ? छत्रपती संभाजीराजेंची विधानसभेवर नजर
Mumbai Fire Special Report : मुंबईच्या झोपड्या की टाइम बाॅम्ब ?
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion