एक्स्प्लोर
Advertisement
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-top.png)
Sunil Raut on Sanjay Raut ED Arrests :शिवसेनेचा आवाज दाबण्यासाठी ईडीची कारवाई :Patra Chawl land scam
Sanjay Raut Arrest : शिवसेनेची तोफ, उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत (Sanjay Raut Case) यांना अखेर ईडीकडून अटक करण्यात आलं आहे. काल दिवसभराच्या चौकशीनंतर संजय राऊत यांना ईडीकडून अटक करण्यात आली. संजय राऊत यांना आज सकाळी 9:30 वाजता जे जे हॉस्पिटलमध्ये मेडिकलसाठी घेऊन जाणार आहेत. सकाळी 11:30 वाजता संजय राऊत यांना कोर्टात हजर करण्यात येणार आहे. काल सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील मैत्री बंगल्यात ठाण मांडून होतं. दिवसभर चौकशी केल्यानंतर राऊतांना रात्री उशिरा 11.38 वाजता अटक करण्यात आलं.
मुंबई
![Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/3ca9626391f1e3b8980c8f3f7d2e31c61718526350361718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=470)
Ice Cream Human Finger Malad : Ice Cream मध्ये सापडला माणसाच्या बोटाचा तुकडा!
![Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/16/a3e477abe6cfa7627f04e88bf241cc251718518022888718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Session Court on Chhagan Bhujbal : कलिना भूखंड गैरव्यवहार प्रकरणी न्यायालयाची भुजबळांना तंबी
![Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/908498c80d99fa8bc9587321457ecb871718351117748718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Versova Accident : वर्सोवा Surya Project दुर्घटना, मुख्यमंत्री येणार म्हणून पुन्हा बचाव कार्य सुरू
![Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/ab4b17e2a67cd72d0af6bfe34f8b7eed1718337859898718_original.png?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Western Railway : आता पश्चिम रेल्वेला डिजिटल डिस्प्ले, कोणती लोकल सहज पाहता येणार : ABP Majha
![Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/06/14/cc7c4f6330c5feda117a3ecf63ef71231718333365352718_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=100)
Mumbai Monsoon update : मुंबईत पावसाची 19 जूनपर्यंत विश्रांती, पुढील 24 तास उपनगरात ढगाळ वातावरण
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
जळगाव
महाराष्ट्र
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![metaverse](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)
Advertisement