एक्स्प्लोर
Mumbai Mantralaya च्या गेटवर विष घेत आत्महत्येचा प्रयत्न, संबंधित व्यक्ती रुग्णालयात दाखल
मंत्रालयाच्या गेटवर एकाने विष घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. पोलिसांनी तात्काळ त्या व्यक्तीला उपचारासाठी जीटी रुणालयात दाखल केलं आहे. सुभाष जाधव असं या व्यक्तीच नाव असून आंबेगाव तालुक्यातील जाधववाडी येथील रहिवाशी आहेत. अनेकदा मंत्रालायत येऊन न्याय मागितला. पण न्याय मिळाला नाही, असं या व्यक्तीच म्हणणं आहे. दरम्यान, काही वर्षांपूर्वी धर्मा पाटील या शेतकऱ्याने अशाच प्रकारे मंत्रालयात विष घेऊन आपलं जीवन संपवलं होतं.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
भविष्य
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















