एक्स्प्लोर
Special Report | प्रदूषणाचे नियम धाब्यावर बसवणाऱ्या कंपन्यांना ठाकरे सरकारची तंबी | ABP Majha
एबीपी माझाच्या बातमीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीतल्या प्रदूषणाची गंभीर दखल घेतलीये. काल थेट डोंबिवलीत येऊन त्यांनी अधिकाऱ्यांसोबत कंपन्यांनाही तंबी दिली. इतकंच नाही तर डोंबिवलीचेच जावई असणाऱ्या मुख्यमंत्री ठाकरेंनी डोंबिवलीकरांच्या सुकर प्रवासासाठी मोठं गिफ्टही दिलंय. कसा होता मुख्यमंत्र्यांचा डोंबिवली दौरा, पाहूयात.
मुंबई
पावसाचं पॅटर्न बदललं? जुलैमध्ये धो धो कोसळला, ऑगस्टमध्ये गायब; पुढे काय, हवामान विभागाची A टू Z माहिती
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















