एक्स्प्लोर
Best Bus Strike : बेस्टच्या संपाचा सहावा दिवस ,संपामुळे प्रवाशांचे हाल होण्याची शक्यता
गेल्या ६ दिवसांपासून बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी संपाचं हत्यार उपसलं आहे. पगारवाढ आणि सुविधांच्या मागण्यांसाठी मुंबईत बेस्टमधील कंत्राटी कामगारांनी संपाची हाक दिलीये. तसंच या आंदोलनामुळे आज जवळपास 800 बसेस सेवेत दाखल झाल्या नाहीत. तर प्रवाशांच्या सोयीकरिता एसटीच्या 122 बसगाडया प्रवाशांच्या सेवेत उतरवण्यात आल्या आहेत. त्यामुळे प्रशासन या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाकडे कधी लक्ष देणार आणि मुंबईकरांना होणारा त्रास कधी कमी होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुंबई
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
भारत
राजकारण
महाराष्ट्र






















