एक्स्प्लोर
Shivsena Yatra : पालिका गणेशोत्सवानंतर शिवसेनेची राज्यभर महाप्रबोधन यात्रा, ठाण्यातून सुरुवात करणार
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने रणशिंग फुंकल्यानंतर आता शिवसेनेनादेखील तयारीला जुंपलीय.. गणेशोत्सवानंतर शिवसेनेच्या वतीने राज्यभर महाप्रबोधन यात्रेचं नियोजन करण्यात आलंय.. विशेष म्हणजे या महाप्रबोधन यात्रेची सुरुवात एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला ठाणे येथून होणार आहे.. ठाण्यात उद्धव ठाकरेंची जाहीर सभा होणार असून राज्यभर शिवसेना कार्यकर्त्यांचं प्रबोधन केलं जाणार आहे.. या यात्रेचा शेवट कोल्गापुरातील बिंदू चौकात होणार आहे..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
पुणे
राजकारण
महाराष्ट्र
राजकारण

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















