एक्स्प्लोर
Mumbai :शिवसेनेतर्फे चांदीवलीत घरपोच मोफत गणेशमूर्ती! गणेशोत्सव सुरक्षितरित्या साजरा करण्याचा संकल्प
यंदाच्या वर्षीही गणेशोत्सवावर कोरोनाचे सावंट आहे. यामुळे गणेश भक्तांना गर्दी न करण्याचे आवाहन सरकार आणि प्रशासन ने केले आहे. याच बरोबर गणेश भक्तांची आर्थिक घडी देखील बिघडलेली असल्याने गणेश भक्तांना हा उत्सव आनंदात आणि सुरक्षित साजरा करता यावा म्हणून चांदीवलीत शिवसैनिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. युवा सेनेच्या वतीने चांदीवली मध्ये गणेश भक्तांना घरपोच मोफत गणेश मूर्ती दिल्या जात आहेत. आपल्याकडे उपलब्ध असलेल्या मूर्त्यांचे फोटो गणेश भक्तांना व्हाट्स अप आणि इतर डिजिटल माध्यमातून पाठवले गेले असून त्यांनी निवडलेली मूर्ती शिवसैनिक गणेश भक्तांना घरपोच करत आहेत.
Tags :
Shivsena Ganesh Chaturthi Yuvasena Chandivali Vinayak Chaturthi Ganesh Chaturthi 2021 Ganeshotsav 2021 Ganesh Utsav 2021 Ganesh Chaturthi 2021 News LIVE Ganpati Sthapana 2021 Shubh Muhurat Ganpati Sthapana Shubh Muhurta Ganpati Sthapana Muhurta 2021 Ganpati Sthapana 2021 Ganpati Sthapana Puja Vidhi Ganesh Chaturthi Puja Vidhi Happy Ganesh Chaturthi 2021 Ganesh Chaturthi Images Ganesh Chaturthi Wishes Ganesh Chaturthi 2021मुंबई
Thackeray Brother Family : डॉ. राहुल बोरुडेंच्या लग्न सोहळ्याला ठाकरे बंधूंची सहकुटूंब हजेरी
Raj Uddhav And Kiyan Thackeray:राज-उद्धव आजोबांच्या गप्पांमध्ये नातवाची एन्ट्री; पाहा पुढे काय झालं
Mumbai Chunabhatti Riksha:चुनाभट्टीतील वादानंतर भीमसैनिकांनी रिक्षा सोडल्या,रिक्षानं जाण्यास परवानगी
Chunabhatti : चुनाभट्टीजवळ रिक्षा रोखल्याने आंबेडकर अनुयायी आक्रमक, पोलिसांसोबत बाचाबाची
Mumbai Goregaon Vivek College : गोरेगावच्या विवेक कॉलेजमध्ये बुरखा आणि हिजाबबंदीवरून तणाव
आणखी पाहा























