एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai : नारायण राणेंनी दर्शन घेतल्याने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शिवसैनिकांकडून शुद्धीकरण
मुंबई : भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेदरम्यान भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन नतमस्तक होऊन दर्शन घेतलं. मात्र त्यानंतर शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मारकाचं शुद्धीकरण केलं आहे. त्यामुळे शिवसेना-राणे यांच्यातील वादाच्या नव्या अंकाला सुरुवात झाली असल्याचं दिसून येत आहे. नारायण राणे यांना बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळावर येण्यास आधीपासूनच शिवसैनिकांनी विरोध केला होता. नारायण राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं दर्शन घेतल्याने ते अपवित्र झाले आहे. त्यामुळे दूध, गोमुत्र आणि फुले टाकून शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे. अप्पा पाटील आणि इतर शिवसैनिकांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचं शुद्धीकरण केलं आहे.
मुंबई
Aadivasi Protest Mantralay : आदिवासी आमदारांच्या मंत्रालयात जाळीवर उड्या
Uday Samat On Rohit Pawar : दावोस दौऱ्यात जास्त खर्च केल्याची नोटीस आलीय
Mumbai CSMT Crime : सीएसएमटीबाहेर 22 सप्टेंबरला रात्री महिला एकटी असताना अत्याचार
Govinda Discharge : अभिनेता गोविंदाला रुग्णालयातून डिस्चार्ज, क्रिटीकेअर रुग्णालयातून घरी परतले
Harshwardhan Patil Full Speech Indapur : NCP प्रवेश करण्यापूर्वी हर्षवर्धन पाटलांचे मोठे गौप्यस्फोट
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
विश्व
भारत
भारत
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement
धनंजय दिक्षित, एबीपी माझा
Opinion