एक्स्प्लोर
Salman Khan Case : आरोपींना पिस्तुलाचे दोन मॅगझीन फायर करण्याचे होते आदेश
Salman Khan Case : आरोपींना पिस्तुलाचे दोन मॅगझीन फायर करण्याचे होते आदेश सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार प्रकरणी मोठी अप़डेट समोर आली आहे. हा गोळीबार प्रामुख्यानं सलमानला घाबरवण्यासाठी केल्याचं तपासात समोर आलं आहे. कमीत कमी दोन मॅगझीन म्हणजेच १६ ते २० गोळ्या घराच्या दिशेनं झाडण्याचे आदेश गँगस्टर अनमोल बिश्नोईनं दोघा आरोपींना दिल्याचं समजतंय.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion



















