एक्स्प्लोर
Sada Sarvankar Revolver Confiscated :पोलिसांकडून सदा सरवणकरांची पिस्तुल जप्त, फॉरेन्सिक तपसाणी होणार
विसर्जनाच्या दुसऱ्या दिवशी ठाकरे गट आणि शिंदे गटातील वादाच्या केंद्रस्थानी असलेले आमदार सदा सरवणकर, यांचं पिस्तुल पोलिसांनी जप्त केलंय. वादाच्या दिवशी सदा सरवणकरांनी याच पिस्तुलातून गोळीबार केल्याचा आरोप होतोय. तसंच पोलिसांनी घटनास्थळावरुन एक पुंगळी देखील जप्त केल्याचं समजतंय. दरम्यान पोलिसांनी सदा सरवणकर आणि त्यांचे पुत्र समाधान यांना चौकशीसाठी समन्स बजावलंय. तसंच सदा सरवणकर यांच्या पिस्तुलाची फॉरेन्सिक तपासणी होणार आहे. त्यामुळं पिस्तुल आणि पुंगळी सदा सरवणकर यांना अडचणीत आणणार का हे पाहावं लागेल..
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
छत्रपती संभाजीनगर
मुंबई

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















