एक्स्प्लोर
(Source: Poll of Polls)
Rohit Pawar Tweet Viral on Sanjay Raut Bail : राऊतांना जामीन, रोहित पवारांचं ट्विट चर्चेत
संजय राऊतांना जामीन मिळताच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट केलेल्या व्हीडिओची चर्चा रंगलीय.. रोहित पवार यांनी पिंजऱ्यातून वाघ बाहेर येतानाचा व्हीडिओ ट्विट केलाय.. राऊतांना जामीन मिळाल्यामुळे वाघ बाहेर येतोय ही भावना असल्याचे रोहित पवार यांनी म्हटलंय..
आणखी पाहा
Advertisement
Advertisement



















