Rahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनाला
Rahul Shewale on Lok Sabha Elections : मुंबईत पाचव्या टप्प्याचं मतदान, राहुल शेवाळे देवदर्शनाला
लोकसभा निवडणुकीची प्रचार थांबल्यानंतर आता दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांनी महादेवाच्या मंदिरामध्ये येऊन दर्शन घेतलं. लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी मतदारांना आव्हान केलं.. प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल देसाई यांना शुभेच्छा ही दिल्या. निकालानंतर खास कुटुंबासाठी वेळ काढणार मुलांना फिरायला नेणार.. राहुल शेवाळे यांच्याशी बातचीत केली आहे. दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळेंनी घेतलं महादेव मंदिरात दर्शन, यावेळी प्रतिस्पर्धी उमेदवार अनिल देसाईंना शुभेच्छा देत, लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी शवाळेंचं मतदारांना आवाहन. त्यामुळे आता नेमकं कुणाला किती मतदान होणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.