एक्स्प्लोर
Mumbai District Central Co-operative Bank Scam : मुंबै बँकेतील आर्थिक घोटाळ्याची पोलीस चौकशी सुरु
मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक म्हणजेच मुंबै बँकेतील आर्थिक घोटाळ्याप्रकरणी पोलीस चौकशी सुरु झालीय. माता रमाबाई मार्ग पोलिसांनी चौकशी सुरु केलीय. या प्रकरणी सहकार खात्याचे विशेष लेखा परीक्षक नीलेश नाईक यांनी दाखल केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी तपास सुरू केला आहे. या प्रकरणी दाखल असलेल्या आर्थिक घोटाळय़ाबाबतच्या विविध तक्रारी आर्थिक गुन्हे विभागानेही माता रमाबाई मार्ग पोलिसांकडे वर्ग केल्या आहेत. हा घोटाळा दहा कोटींपेक्षा अधिक असल्यास हा तपास आर्थिक गुन्हे विभागाकडे सोपविण्यात येणार आहे, असेही वरिष्ठ पोलीस सूत्रांनी सांगितले.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















