एक्स्प्लोर
Advertisement
Onion Rate Hike | कांद्यांची आवक घटली, कांद्याच्या दरात 10 रुपयांनी वाढ | नवी मुंबई | ABP Majha
नवी मुंबईतील वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कांद्याच्या आवक 160 वरुन शंभर गाड्यांवर आलीय. परिणामी कांद्याच्या दारत 10 रुपयांची वाढ झालीय. जुना कांद्याला 70 रुपये तर नवीन कांद्याला 60 रुपये किलो दर मिळालाय. नवीन कांदा येण्यासाठी फेब्रुवारी महिना उजाडणार असल्याने पुढील दोन महिने कांद्याचे दर चढेच राहण्याची शक्यता आहे. सद्या एपीएमसीमध्ये १०० ते ११० गाड्यांची आवक होत आहे. यातील ३० गाड्या हुबळी , बेळगांव, हैदराबाद येथून दाखल होत आहे. तर कांदा बारामती, पुणे, संगमनेर येथून येत आहे.
मुंबई
MIDC Manhole Death Special Report : धोधो पावसात मॅनहोलने घेतला बळी, जबाबदार कोण?
Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP Majha
मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP Majha
Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती
VIDEO : अक्षयच्या एन्काऊंटरवरून उच्च न्यायालयाकडून प्रश्नांची 'फायरिंग'
अधिक पाहा..
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
कोल्हापूर
कोल्हापूर
नाशिक
पुणे
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
Advertisement