एक्स्प्लोर
Sachin Vaze Case | एनआयए आणखी एका कारच्या शोधात
अँटिलियाजवळ सापडलेल्या स्फोटकांप्रकरणी एनआयएने सचिन वाझे यांनी वापरलेल्या 8 हून अधिक कार जप्त केल्या आहेत. या गाड्यांची फॉरेन्सिक तपासणीही केली जात आहे. पण एनआयए एका इको कारच्या शोधत आहे. नोव्हेंबर 2020 मध्ये ही इको कार औरंगाबाद येथून चोरीला गेली होती. चोरीनंतर या गाडीची कोणतीही माहिती नव्हती. मात्र मिठी नदीत शोध घेत असताना एनआयएला एक नंबर प्लेट मिळाली. ही नंबर प्लेट औरंगाबादमध्ये चोरीला गेलेल्या इको कारची होती.
मुंबई
ठाकरेंच्या फुटलेल्या 6 खासदारांच्या विलिनीकरणाला स्थगिती मिळणार?; आज सुप्रीम कोर्टात सुनावणी
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade
तुकाराम मुंढेंच्या FDA ला मुंबई हायकोर्टाचा दणका; नेमकं काय घडलं?
भारतात कोणत्या ब्रँड्सच्या रम आणि व्हिस्कीवर बंदी?, A टू Z माहिती
माझा पुतण्या आज ना उद्या पंतप्रधान होईल; फडणवीसांच्या काकांना विश्वास, नेमकं काय म्हणाले?
आणखी पाहा
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
क्रिकेट
करमणूक
महाराष्ट्र

उमेश अलोणे, एबीपी माझा, अकोला
Opinion




















